Dictionaries | References
स

समुद्र पाठीवर घ्यावा, तोंडावर घेऊं नये

   
Script: Devanagari

समुद्र पाठीवर घ्यावा, तोंडावर घेऊं नये

   बलवंताशीं सामना देणें कठीण आहे. तेव्हां त्याच्याशीं मिळतें घेणेंच केव्हाहि चांगलें. त्यायोगें त्याचें साहाय्य मिळून कार्य लवकर पार पडतें. खवळलेल्या दर्योत नाव घालून, विरुद्ध दिशेच्या प्रवाहांतून वल्हें मारीत पैलतीर गाठतां येत नाहीं. उलट प्रवाहाच्या दिशेनें नाव हाकारली तर आपल्याला प्रवाहाचें साहाय्य होतें.

Related Words

समुद्र पाठीवर घ्यावा, तोंडावर घेऊं नये   समुद्र   हत्तीशीं टक्कर घेऊं नये   कॅरिबीयन समुद्र   अरबी समुद्र   कॅरिबियन समुद्र   घासून घ्‍यावें पण हांसून घेऊं नये   पाठीवर मारणें पण पोटावर मारुं नये   पाठीवर असणें   नये   वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा   पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा   समुद्र तटीय   लिंबू तोंडावर फुटणें   समुद्र किनारपट्टी   समुद्र मार्ग   काळा समुद्र   समुद्र ढोकरी   तांबडा समुद्र   समुद्र गरुड   (बायकांना तोंडावर) मोडी उठणें   (बायकांना तोंडावर) मोडी फुटणें   (बायकांना तोंडावर) मोडी येणें   हत्तीशीं वारगोळें करुं नये   करनु भीव नये, उल्‍लवनु फाटि सर नये   पाठीवर उभें राहणें   अन्न जळ अंधारांत घेऊं नये   (एखाद्याच्या) तोंडावर नक्षत्र पडणें   कारणाव्यतिरिक्त बोलूं नये, दुसर्‍याचा वेळ घेऊं नये   विंचवाचें बिर्‍हाड पाठीवर   कासवाचें घर पाठीवर   गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   पायांतील जोडा पायांतच बरा (डोकीवर घेऊं नये)   दावतां नये, दडवतां नये   ज्‍याच्याजवळ आरमार त्‍याचा समुद्र   संकटकाळीं सौद्याची भाषा बोलूं नये   अधिर्‍याचें घेऊन कर्जबाजार्‍याला देऊं नये   समुद्रकिनार्‍यावरील   जो आभाळावर थुंके, तो आपल्‍याच तोंडावर थुंके   मऊ सापडले म्‍हणून कोपराने खणूं नये   अभाळावर थुंके तो आपल्या तोंडावर थुंके   हत्तीशीं टक्कर घेऊं नयें   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   एकाहून एक चढी, कोणाले घेऊं कडीं   पुरुषांच्या कष्टाचें खावें पण दृष्टीचें खाऊं नये   मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये   मऊ सांपडलें कीं कोपरानें खणूं नये   माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये   अन्न पाठीवर ठेवणें त्यापेक्षां बरवें खाणें   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   sea   कैरीबियन सागर   कर्जाच्या पाठीवर असत्‍याची स्‍वारी   उपकार करावा हा धर्म, कोणाचा न घ्यावा तो उत्तम   समुद्री मार्ग   सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये   सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये   घोड्यामाक्षि उबरू नये, राया इदरारि राबू नये   मन मोडूं नये व डोळा फोडूं नये   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आयतें सेवूं नये, कष्टाविणें राहूं नये   जुनें मोडूं नये, नवें करूं नये   जुनें सोडूं नये, नवें धरूं नये   आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   चहाडखोराचा इतबार करूं नये   हलक्याला त्रास देऊं नये   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   ocean   समुद्र पोवनु पावल बरी उधुकांतु मेल्लो   दमडीसाठीं मशीद ढासळूं नये   अवळा पिकायचा नाहीं, समुद्र सुकायचा नाहीं   कोणाचें वर्म काढूं नये   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   खाऊन निंदू नये   समर्थांशीं भांडूं नये   वाघाची खोड काढूं नये   हत्तीशीं गाडा खेळूं नये   दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या   लाभाविणें मैत्री तोडूं नये   जेविल्‍लेकडे दोनि येवजूं नये   कोणास कोणी हंसूं नये   दरिद्यास खोड असूं नये   कांहीं बोलों नये ऐसें   अवसान सोडूं नये   लहानाची उपेक्षा करुं नये   मोठयाच्या गांडींत शिरुं नये   तोंडावर सांगणे   सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये   होड्डा घर लासूं नये, गरिबा बायल मोर नये   होऊं नये कोणाची बायको आणि होऊं नये कोणाचा चाकर   पाठीवर टाकणें   दुसर्‍याच्या पुढलें पान ओढूं नये   कोणाचा आब जाऊं देऊं नये   साप म्हणूं नये धाकलो, बामण म्हणूं नये वापलो   उठा म्हणवरेक बैसू नये, वच म्हणवरेक राबू नये   भाग्य आल्यार चडूं नये, दरिद्र आल्यार रडूं नये   हगल्यापाशीं बसावें हाणल्यापाशीं बसूं नये   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP