Dictionaries | References ट टणकभाग Script: Devanagari See also: टणक , टणकारा Meaning Related Words टणकभाग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. श्रमामुळें आलेला थकवा ; शीण ; भागवटा ; बेजारपणा . ( क्रि० येणें ). आतां आला असे टणक । निद्राकरी उगाची । - भवि ३२ . ३८ . [ ठणक ] टणकणें , टणकारणें , टणकणें भागणें - अक्रि . पुष्कळ श्रमानें ग्लानी येणें ; थकणें ; दमणें ; श्रमी होणें ; शीण येणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP