Dictionaries | References

टणक

   
Script: Devanagari
See also:  टणकभाग , टणकारा

टणक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : घट

टणक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṭaṇaka a Hard, firm, solid. 2 fig. Hardy, ever healthy and strong. 3 Hale, hearty, strong. 4 Large, big, great. Ex. नाहीं वर्ण याती समानच केली ॥ ट0 धाकुली नारायणें ॥.
ṭaṇaka m टणकारा m टणकभाग m Exhaustion from labor; spentness, faggedness, jadedness. v ये.

टणक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Hard, firm, solid. Hardy. Hale, hearty, strong.
 m 
टणकभाग  m  Exhaustion from labour; spentness, faggedness, jadedness.
  ये.

टणक     

वि.  घट्ट , बळकट , मजबूत ;
वि.  कठीण , कडक , कणखर , फोडायला कठीण .

टणक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कडक

टणक     

वि.  १ कठिण ; दृढ ; भरीव ; निबर ; कडक . २ ( ल . ) तगडा ; मजबूत ; कणखर ; बळकट . टणक धाकुटीं । अवघीं सरती तगडा ; मजबूत ; कणखर ; बळकट . टणक धाकुटीं । अवघीं सरती विठ्ठलीं । - तुगा ३५५ . ३ खणखणीत ; खडखडीत ; निरोगी . ४ प्रचंड ; मोठा ; स्थूल गंभीर . ऐसा टणकु सिंहनादु । - गीता १ . ७५५ . [ घ्व ]
 पु. श्रमामुळें आलेला थकवा ; शीण ; भागवटा ; बेजारपणा . ( क्रि० येणें ). आतां आला असे टणक । निद्राकरी उगाची । - भवि ३२ . ३८ . [ ठणक ] टणकणें , टणकारणें , टणकणें भागणें - अक्रि . पुष्कळ श्रमानें ग्लानी येणें ; थकणें ; दमणें ; श्रमी होणें ; शीण येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP