Dictionaries | References

जुना

   
Script: Devanagari

जुना

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Old or ancient; not recent or modern; of long standing. 2 Old, long in use--an article.

जुना

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Old, ancient, of long standing. Old, long in use.

जुना

 वि.  पुराणा , पुरातन , पूर्वीचे , पौराणिक , प्राचीन , सनातन ;
 वि.  जीर्ण , जुनाट , जुनापाना , जुनेपुराणे , जुनेरे , झिजून गेलेले , फाटके .

जुना

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  फार दिवस वापरलेला   Ex. त्याने जुने कपडे बोहारणीला दिले.
MODIFIES NOUN:
पदार्थ
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
जुनापाना
Wordnet:
kokपोन्नें
   See : प्राचीन, पूर्वीचा

जुना

 वि.  १ पुराणा ; प्राचीन ; पुरातन ; अर्वाचीन काळचा नव्हे असा . आतां जुनीं माणसें बहुधा रहिलीं नाहींत . २ फार दिवस वापरलेली ( वस्तु ); झिजलेला ; फाटलेला ( जिन्नस ). ३ समाप्त होऊन ज्यास बराच काळ झाला आहे असा ( व्यापार इ० ). तुझे पंक्तिचे जेवणारे जेवून उटून जुने झाले , तरी तुझें जेवण होतच आहे . [ सं . जीर्ण ; प्रा . जुण्ण . गु . जुनू ]
०खोड  पु. दणकट ; चिवट ; टणक , सशक्त ( म्हातार्‍या माणसास लावतात ) जुनाट - वि . १ जुना ; प्राचीन ; फार दिवसांचा ; जुन्या काळचा . आतांचे मनुष्यापेक्षां जुनाट मनुष्य प्रामाणिक . २ पक्का ; पक्व ( बुध्दि , विचार , अनुभव , झाड ). या झाडांतलें . जुनाटलें झाड पाहून तोडा .
०पाना वि.  बराच जुना ; जुनापुराणा ; वापरलेला ; फाटलेला ( कापडा , भांडें , घर ). ३ जुना अर्थ ३ पहा .
०पापी वि.  धूर्त , शहाणा ( म्हातार्‍याबद्दल वापरतात ).
०पुराणा वि.  १ जुनवट ; जीर्ण ; थकलेला . २ वापरलेला ; झिजलेला ; जुनापाना . ३ वडील ; ज्येष्ठ ; फार दिवसांचा ( माणूस ). ४ बहुतकाळचा ; जुना ( कामदार , हुद्दा , धंदा , व्यापार ). [ जुना + हिं . पुराणा ]
०जुनावणें   अक्रि . १ जून होणें ; पक्कें होणें ; स्थापित होणें ; बळावणें ; दृढता पावणें ( वस्तु , झाड , बुध्दि , अभ्यास , बातमी , रोग इ० ). २ ( वाईट अर्थानें ) तारुण्यांतील जोर जाणें ( बुध्दीचा ); उतरत्या कळेस लागणें , जुनेरें , जुनेर - न . ( कों . ) जुनें वस्त्र . ( विशेषत : बायकांचें जुनें लुगडें ).

जुना

   जुना ठक अज्ञानी नसतो
   जो मनुष्‍य अनेक दिवस दुसर्‍यांना फसविण्याचा धंदा करतो तो त्‍या विद्येत पक्‍का तरबेज झालेला निर्ढावलेला असतो
   तो काही अडाणी राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP