Dictionaries | References

जुनट

   
Script: Devanagari
See also:  जुनवट

जुनट     

 पु. ( महानु .) थवा ; जमाव . ' आणिकें जुनटें नवनवजणें । आंबनवपीती जाणपणें । ' - जांस्व .
वि.  १ जीर्ण ; प्राचीन ; जुना . २ अनुभविक ; जुन्यासारखा जुनटु जुंझारू हा येकु । नाहीं जयातें कलंकु । - गीता १ . ४३५ . [ सं . जीर्ण ; प्रा . जुण्ण + वत - वट प्रत्यय ] जुनवत - स्त्री . नागवेली , वड इ० झाडाचीं पिकलेलीं पानें . जुनवान - वि . १ पिकलेलीं ( पानें ). २ जुनाट ( झाड , वनस्पति ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP