Dictionaries | References

कदिमाई

   
Script: Devanagari
See also:  कदिमी

कदिमाई     

 स्त्री. जुनेपणा ; जुना लौकिक , परंपरा , स्नेह . ' सर्कारचें काम होऊन येईल परंतु तुमचे कदिमीस व निष्ठेस एक प्रकारें दिसेल . ' - रा . १ . ३३५ . ' आपल्या कदिमाईस बोल न लागे तो विचार करणें . - रा . ८ . ११९ . ( अर . किद्‌म = प्राचीनत्व ; कदीम = प्राचीन ; जुना ; कदीमी = प्राचीन ; फा . कदीमी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP