Dictionaries | References अ अडाणी Script: Devanagari Meaning Related Words अडाणी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective कुशळ ना अशें Ex. अडाणी खेळगड्यांनी लेगीत बर्या खेळाचें प्रदर्शन केलें MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अकूशळ नेणारWordnet:asmনবীন bdरोङि benআনাড়ী gujઅકુશલ hinअनाड़ी kanಅಪ್ರವೀಣ kasاَنٲڑۍ malഅസമര്ഥരായ marअकुशल mniꯍꯩꯕ꯭ꯋꯥꯠꯂꯤꯕ nepअप्रवीण oriଅନିପୁଣ panਅੱਲ੍ਹੜ sanअप्रवीण telనైపుణ్యంలేని urdناتجربہ کار , نوآموز , ناپختہ کار , نوسکھیا , اناڑی See : निरक्षर, अज्ञानी, असमंजस, अर्दज्ञानी अडाणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Inexpert, unskilful, awkward--persons: uncouth, unpolished, rude--language, manners: clumsy, ill-fashioned, vulgarlike--things. अडाणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Inexpert; rude; clumsy. अडाणी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अकुशल , अनभ्यस्त , अनिपुण , कलाहीन ;वि. अशिक्षित , अज्ञानी , निरक्षर , विद्याहीन ;वि. ओबड - धोबड ;वि. खुळा , मूढ ;वि. अतज्ञ , अज्ञ . अडाणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : मूर्ख, अशिक्षित, निरक्षर, मूर्ख अडाणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अकुशल ; अनिपुण ; अनभ्यस्त ; कलाहीन ( माणूस ); रानटी ; ग्राम्य ; जंगली ; असभ्य ; अशिष्ट ; उध्दट ; खेडवळ ( भाषा , रीतभात ); ओबडधोबड ; वेडीवांकडी ( वस्तु , पदार्थ ).अज्ञानी ; न शिकलेला ; विद्याहीन .बिगर शेतकरी ; अडाण . थोड्याशा भांडवलावर व्याजबट्टा करणारे अडाणी त्यांचे दस्तैवज प्रपंचखर्चासाठीं होतात . - गांगा १६० . म्ह० -अडाणी कुणबी दुप्पट ( दुणा ) रावे .अडाण्याचा आला गाडा , वाटेवरच्या वेशी मोडा .०कवाडी पु. अव .अडाणकबाड पहा .( व . ) पांढरपेशे ; मजूर ; काबाडकष्ट करणारे .गांवढळ ; टोणपे ; वेडगळ .०गांठ चुकीची विरगांठ ; सहज सुटणारी चाडेगांठ .०जात स्त्री. रानटी , अर्बुज जात ( पठाण वगैरे ). [ सं . अज्ञानी ] Related Words अडाणी कुणबी दुप्पट राबे अडाणी कुणबी दुहेरी राब हातांत लंगोटी उभ्यानें हाग अडाणी यब्धा योनीचा नाश अडाणी अडाणी जेवणार ताटाचा नाश अडाणी झवणारा फोद्याचा नास अकुशल ignorant superficial আনাড়ী अनाड़ी रोङि اَنٲڑۍ അസമര്ഥരായ నైపుణ్యంలేని নবীন ଅନିପୁଣ ಅಪ್ರವೀಣ અકુશલ ਅੱਲ੍ਹੜ अप्रवीण nescient unlearned unlettered unenlightened unschooled untaught untutored illiterate illiterate person nonreader unskilled lame stupid unintelligent अकूशळ हुंब हुमण दांडगा square हेंगडतट्टू हेंगाडा कुणबी दूणा राबे, धन्याला खर्च फार लागे बोंगर मर्गळ हुवाला हुवाली घोड्याची शर्यत गाढवानें जिंकली हेकड कुणबी, दुगणी दाम गावंढळ जोंधळकुट्या आणि नांगरगट्या अडमुठा नांगरे दादा अंजान गोड शब्दे करून, मूर्खाचें होय मनरंजन हांडोरिया आडभंगड आडमुठा जायेल अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं अडाण्याची गोळी भलत्यासच गिळी जंगमाच्या खांद्यावरचा अबूज अभेंड कम्बख्त दीडशहाणा फासा पडे, अन्नाडी जिते नांगर धरणारे नांगर्ये रीत न रंवथ आणि खाती गवत वेडयांचा बाजार श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा गायीचा गोर्हा अज्ञानस्य मनुष्यस्य वर्त्म तदूदृष्टितः शुभं यब्धा अविद्वानाचे हातीं, शहाणे शिकूनिया जाती barbarism अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना अक्कलेचा कांदा गांवात गाढवाची काय खोट? गावदी आधडा अजाण आणि आंधळें बरोबर अडगा आईच्या लाडामुळें, मूल होई खुळें अपक्क कडवी जात कमबख्त करतां पुरवेल पण सांगतां पुरवत नाही कुणब्याच्या जातीला आडवें ना उभें बेवकूफ बनिया मारे जानको, ठक मारे अजानको मुर्ख धोणका देसाउर नाकसबी नाकाडोळ्याचा वैदू कौटाल्यविद्या कुळवाड अकलेचा कांदा घसटया अज्ञानानें क्रोध येतो, पुढें पश्र्चात्तापानें जातो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP