कर्रकर्र असा आवाज करणे
Ex. वाड्यातील जुना झोपाळा आता करकरत आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
कावळ्याने कावकाव असा आवाज करणे
Ex. कावळा करकरला म्हणून पिंपळ मरत नाही.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)