Dictionaries | References

केंमळ

   
Script: Devanagari
See also:  केंबळ , केंबळा , केंबळी , केमळ , केमळा

केंमळ     

 न. १ भिंतीवर अथवा छपरावर लोंबणारी , होणारीं कोळशेटें , जाळीं ( धूर , धुराळ्यापासुन ). २ बायकी शिवी . ३ ( ल .) खोकड , अशक्त , म्हातारी बाई .
पुस्त्रीन . १ छप्परा , वरचें जुनें गवत ; शाकार ; नवीन शाकाराखालीं केव्हां केव्हां हें घालतात . घरावरील गवत पेंढा एका पावसानंतर कुजून निकामी होतो ती केंवळ . २ ( माण .) उंसाचा जुना पाला अगर खपलीचें जुनें शाकार . काड . ३ लाल रंगाचें गवत ; तांबोळी ; तांबेटे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP