Dictionaries | References

नोकरी नित्य नवी

   
Script: Devanagari

नोकरी नित्य नवी     

रोज नोकरी करावयाची ती आपण नवीन नोकरीस लागलों आहों अशा आस्थेनें करावी लागते. जुना नोकर म्हणून कोणी गाय करीत नाहीं. (सवि. ३००९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP