Dictionaries | References न नवी विटी, नवें राज्य Script: Devanagari Meaning Related Words नवी विटी, नवें राज्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नव्या जमान्यांत सर्व गोष्टी नवीन पद्धतीनें चालू होतात. “सध्या जे जे तसे आहेत ते खपून गेले म्हणजे ‘नवी विटी नवें राज्य’ या म्हणीप्रमाणें सगळा हिंदुस्थान लखलखीत होईल."-नि८मा ४३६. Old order changeth yielding place to new. New lords, new laws. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP