Dictionaries | References

एकछत्री राज्य

   
Script: Devanagari

एकछत्री राज्य

   १. एकाच छताखाली व सत्तेखाली असणारे राज्य
   सार्वभौम सत्तेखाली असणारा मुलूख. ‘हे भरतखंड इंग्लिश लोकांच्या एकछत्री राज्याखाली आहे.’ -केसरी. २. एकतंत्री, स्वतंत्र कारभार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP