Dictionaries | References

एकछत्री

   
Script: Devanagari

एकछत्री     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Subject to one king or lord--a country.

एकछत्री     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Subject to one king or lorda country.

एकछत्री     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  एकाच राजाच्या किंवा मालकाच्या ताब्यातील किंवा अधिकारातील   Ex. अकबराच्या काळात संपूर्ण भारतात मुघलांचे एकछत्री राज्य होते
MODIFIES NOUN:
काम
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdएकतंत्र
benএকচ্ছত্র
gujએકછત્રી
hinएकछत्र
kanನಿರಂಕುಶ
kasمُتحد
kokएकछत्र
malഏകാധിപത്യമായ
oriଏକଛତ୍ର
panਇਕਤੰਤਰ
sanएकछत्र
tamதனியரசான
telఏకచత్రాధిపత్యం
urdوحدانی , متحدہ , یک سلطنتی

एकछत्री     

वि.  एकाच राजाच्या किंवा मालकाच्या ताब्यांतील , अधिकारांतील ; एकतंत्री ; एकसत्ताक ( कारभार , राज्य इ० )
०राज्य  न. 
एका सार्वभौमाच्या सत्तेखालचा अंमल , प्रदेश ; ज्या प्रदेशावर दुसर्‍या कोणाची सत्ता नाहीं असा प्रदेश . हें भरतखंड इंग्लिश लोकांच्या एकछत्री राज्याखालीं आहे . - के .
( ल . ) एकजण करील ती पूर्वदिशा . [ सं . एक + छत्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP