Dictionaries | References क कहा Script: Devanagari Meaning Related Words कहा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : उक्ति, कहना, उक्त कहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. वर्चस्व ; ताबा ; अधिकार ; सत्ता ; स्वकथित . ' परंतु ते गोष्ट न ऐकतां आपलाच कहा करून किल्ला बांधतात - पेशव्यांचा जुना वाडा , भारतवर्ष ३६ . ( सं . कक्षा ?)क्रि.वि. ( हिं .) कोठें ? ( सं . कुत्र , क्व ; प्रा . कहिं , कहिआ ) म्ह० कहा राजाभोज कही गंगातेली ( कुठें इंद्राचा ऐरावत व कुठें शामभटाची तट्टाणी या म्हणीच्या समानार्थक हिंदी म्हण . तलैगंणांतील गंग राजाच्या उपहासार्थीं मूळ ही म्हण पडली .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP