Dictionaries | References ठ ठेवण Script: Devanagari See also: ठेवणी , ठेवी Meaning Related Words ठेवण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 Style, fashion, manner; a peculiarity of speech or action.. ठेवण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Cast, form, make, mould, fashion. Style, fashion, manner. ठेवण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आकार , चण , बांधा ( शरीराचा );ना. ढब , तर्हा , पद्धत , रीत . ठेवण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : शरीरयष्टी ठेवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. आकार ; बांधा ( शरीराचा ); ढब ; ऐट ; रूप ; छब ; ( तोंड , शरीर , इमारत यांची ). २ पध्दत ; तर्हा ; रीत ; विशेष गुण ; मार्मिकपणा ; खुबी ( भाषण , कृत्य यांचा ). न. १ उतरण्याची , तळ देण्याची , बिर्हाडाची ; जागा ; नांगरवाडा ; वरवा . २ - स्त्री . विहिरींतील बांधकाम ज्यावर उभारलें जातें अशी दगडी किंवा टणक जमीनीची म्हणजे पायाची जागा ; तसेंच या बांधकामांतील मधले मधले थर त्यावरून . ३ पाया ; भक्कम जमीन ; भक्कम पाया ( बोलणें , वर्तन , अभ्यास यांतील ). [ ठेवणें ] Related Words चेहर्याची ठेवण गाभणें ठेवण ठेवण मुखाकृति मुखाकृतिः मोखांनि दाथाय شکٕل ମୁଖମଣ୍ଡଳ મુખાકૃતિ ਮੂੰਹ ਬਨਾਵਟ ముఖాకృతి ಮುಖಚರ್ಯೆ മുഖാകൃതി মুখাকৃতি முகத்தோற்றம் तोंड आंगठवण शरीरयष्टी अकद चेहरामोहरा आवेस उभवट मालका तोंडवळा आंगठसा आरापुट्टा गडसंधि खडा घाट विडंब गवठ छबी assignable variation बांधा चेहेरा ढब मुसडा रांवा मानसिकता वक्षस्थल वांटणे रावा अडस वक्ष अगिक उठाव कळासी छब चण टेव हा ण चेहरा ठाण उभी कळाशी ठेव अळणी धाटी संच कद रुप उभारा मूस मौन वाटणे बनणें मुरड भुईं वाक्य काठी घाट आकार रेखा भुई figure मुद्रा अंग आसन हीन शरीर सम कान वर ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା نَزدیٖک نَزدیٖکُک نزدیٖکی نَزدیٖکی نزدیٖکی رِشتہٕ دار نٔزلہٕ نزلہ بند نٔزلہٕ بَنٛد نَژان نَژر نژُن نَژُن نَژناوُن نَژنَاوُن نَژُن پھیرُن نَژُن گٮ۪وُن نَژَن واجِنۍ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP