Dictionaries | References व वांटणे Script: Devanagari See also: वाटणे Meaning Related Words वांटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. निरनिराळे विभाग करुन भागीदारांस देणे . दक्षिणा वांटणे .पृथक काढून ठेवण . जे महर्षि वाटले । विरक्तां भागा फिटले । - ज्ञा ५ . १४७ . [ सं . वट = विभागणे ] वांटप - न . विभागणी ; वांटणी ; मालमत्तेची हिस्सेरशी . वांटा - पु . हिस्सा ; भाग ; अंश . ( गो . ) वांटो ; वांटे . वांटा उचलणे - मध्ये सहभागी होणे ; अंशभाक असणे ; हात असणे ; भागीदार होणे ( पापाचा , यशाचा , पुण्याचा ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP