Dictionaries | References

ठेव

   
Script: Devanagari

ठेव     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : थेवो

ठेव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ṭhēva f A stock or hoard; a buried, hidden, or reserved treasure. Ex. स्वभाव म्हणो तरि नवल ठेव आनंदाची ॥. 2 A deposit. 3 An air, way, manner; a peculiarity of speech or action.

ठेव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A stock or hoard; a buried, hidden, or reserved treasure. A deposit. An air, way, manner.

ठेव     

ना.  जमा रक्क , डिपॉझिट , न्यास ;
ना.  निधी , पुंजी , संचित .

ठेव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विशेष कामासाठी राखून ठेवलेले द्रव्य   Ex. शेवटी म्हातारपणासाठी जमवलेली ठेवच आईवडिलांच्या कामी आली
HYPONYMY:
भविष्यनिर्वाह निधी म्युच्युअल फंड रोकड सुलभता
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
निधी फंड
Wordnet:
asmনিধি
bdथुबिल
benঅর্থ
gujફંડ
hinनिधि
kanನಿಧಿ
kasفنٛڑ
kokनिधी
malനിധി
mniꯁꯦꯟꯐꯝ
nepनिधि
oriଧନରାଶି
telనిధి
urdپونجی , مد , سرمایہ , رقم , فنڈ
noun  एखाद्यापाशी ठेवलेली दुसर्‍याची वस्तू वा रक्कम   Ex. तुमची ठेव माझ्याकडे सुरक्षित आहे.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अमानत
Wordnet:
asmআমানত
bdथिनाय मुवा
benগচ্ছিত দ্রব্য
gujથાપણ
hinधरोहर
kanಅಡಮಾನ
kasاَمانت
kokथेवो
malകരുതല്ധളനം
mniꯁꯤꯟꯅꯔꯝꯕ꯭ꯄꯣꯠ
nepधितो
panਧਰੋਹਰ
sanन्यासः
tamஅடமானம்
telకూడబెట్టిన ధనం
urdامانت , تحویل

ठेव     

 स्त्री. ढब ; ऐट ; रीत ; तर्‍हा ; मार्ग ; छब ; ठेवण . त्या शरभरूपाची ठेव । - कथा ७ . ८ . १४ . [ सं . स्था ]

ठेव     

ठेवीवरचे भुंजग, वाटेवरचे मांग, सारखेच
जे लोक सापासारखा पैसा राखून ठेवतात, कधी खर्चीत नाहीत व कोणास घेऊं देत नाहीत ते व वाटमारे मांग यांत काहीच फरक नाही. दोघेहि पैशाचे सारखेच लोभी असतात व त्‍याकरितां दुसर्‍याचा जीवहि घेतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP