Dictionaries | References

टणकारा

   
Script: Devanagari
See also:  टणक , टणकभाग

टणकारा     

 पु. १ विंचवाच्या नांगीचा ठणकारा ; दंश ; फणकारा . ( क्रि० मारणें ). २ ( ल . ) टोमणा ; मर्मभेदक भाषण ; व्याजोक्ति ; व्यंगोक्ति ; खोंचदार भाषण . ( क्रि० मारणें ; मारून जाणें ). [ घ्व . ]
 पु. श्रमामुळें आलेला थकवा ; शीण ; भागवटा ; बेजारपणा . ( क्रि० येणें ). आतां आला असे टणक । निद्राकरी उगाची । - भवि ३२ . ३८ . [ ठणक ] टणकणें , टणकारणें , टणकणें भागणें - अक्रि . पुष्कळ श्रमानें ग्लानी येणें ; थकणें ; दमणें ; श्रमी होणें ; शीण येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP