Dictionaries | References म माण Script: Devanagari Meaning Related Words माण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun लांकडा पसून तयार केल्लें एक व्हडलें आनी रूंद आयदन Ex. पीठ मळपा खातीर तो माण धुयता HYPONYMY:थाळी MERO STUFF OBJECT:लांकूड ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujકથરોટ hinकठौता kanಮರದ ತಟ್ಟೆ oriବଡ଼କାଠୁଆ panਪਰਾਤ sanकाष्ठभाजनम् tamமரத்தொட்டி telపెద్దకర్రపాత్ర urdکٹھوتا , کٹھیلا , کٹھرا माण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . माण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Inflammation incidental to the neck. Clay. A broad-mouthed vessel (earthen). माण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. चिकण माती .( गुरांच्या ) मानेस होणारा दाह ; सूज ; रोग .चिकण माती .( व . ) तांबूस रंगाची टणक जमीन .( बे . ) कोंकण व देश यांच्या सरहद्दीतील काळे कांटे . मानट - न . ( कों . ) नापीक जमीन ; पीक चांगलें होत नसून गवत फार येतें अशी जमीन . मानटी - वि . ( कों . ) भिकार ; भुकिस्त ( जमीन , तिजवरील पीक ).निकस , हलकी , भरभरीत मातीपाणी ठेवण्याचें रुंद तोंडाचें मडकें .जात्याची वर्तुळाकार मढण , माईण , माइणी पहा .उंसाच्या चरकाच्या तळाशीं रस सांठविण्याकरितां ठेवलेलें भांडें . जैसा गुळउसाचा घाणा । रसु जाये बाहेरी माणा । - एभा १५ . १७ .मोठ्या जातीचा बांबू ; याला ताज असें म्हणतात .थर ( खडकाचा , मातीचा ).( गुज . ) जोंधळ्याचे कोवळे मोड खाल्ल्यामुळें गुरांना होणारा रोग . [ मान ] माणगें - न .मानेचा दाह .पडगें ; पाळें . माढण पहा .गुरांस होणारा एक रोग . माण जमीन - स्त्री . चिकण मातीची जमीन . माण A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 माण m. m. a species of plant (= माणक), [L.] माण Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 माण(न)क m. (-कः) A small shrub, (Arum Indicum.) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP