Dictionaries | References क कांडे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांडे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : पेर Rate this meaning Thank you! 👍 कांडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ पेर ; पर्व ; सांधा . २ दोन पेरांतील भागतुकडा . ३ ऊंस बांबू इ . चा तीन चार पेरांचा तुकडा - भाग , टिपरें . ४ झाडांचें संबंध खोड , विशेषत ; फांद्या फुटावयाच्या आधींचें . ५ ( ल .) लांबी मोजण्याचें एक माप ( काडी , दोरा इ .) अशा रीतीनें वाटेल त्या लांबीचें घेतलेलें माप . यावरुन ( लांबभिंतीचा , ओट्याचा , विहिरीचा , पाण्याच्या पाटाचा , इमारत कामाचा ) एक किंवा विशिष्ट भाग . ६ जुनी वाळलेली वठलेली टणक वेल . ७ एकदां मळणी केलेलीं किंवा झोडपलेलीं धान्याचीं ताटें , कणसें ( फेकून दिलेली किंवा दुसर्यांदां मळणी करण्यासाठीं , झोडपण्यासाठीं ठेवलेलीं ) ८ भात नाचणी वरी इ०ची लावणी करण्यास योग्य असलेली दाढ . ९ वोटांच्या सांध्यास होणारा एक रोग . १० बाण ; तीर ; ' काडें मोकलीसी चांगे । ' - उषा १५२६ . कांड पहा . ११ ( ना .) बोरु ( सं . कांड ) अडचा - अडीच कांड्याव येणें - १ ( गव्हाच्या ताटास ओंबी फुटतें तेव्हां अडीच पेरें असतात यावरुन ) ओंबी बाहेर पडण्याच्या बेतास येणें . २ चिडण्याच्या परमावधीस पोंचणें ( माणुस ). कांडेपेरें लावणें - लावून पहाणें - वहिमी , खुनी मनुष्याच्या , चोराच्या पायांचे मोजमाप सांपडलेल्या मागाच्या पायाशी ताडून पाहाणें . कांडेपेरें मिळणें किंवा कमीजास्त होणें - वरील प्रकारंत बरोबर जुळणें किंवा न जुलणे . कांदेपेरें घेणे . मोजमाप घेणें . कांडेपेरे पाहून -( गुरे विकत घेतांना ) त्याचें सांधे व हाडपेर , अंगकठी वगैरे पाहुन ( घेणें .)०करी पु. १ ( गुर्हाळ ) कवळ्याने आणून दिलेलीं उसाची कांडीं चरकांत घालणारा . २ ( क .) सुतार .०चिरणें ( आट्यापाट्या ) सूर धरणारानें पहिली टाळी देऊन पहिल्या पाटीस पाय लावून पुन्हां परत येऊन दुसरी टाळी देणें .०चोर दर - पु . ऊद ; काळमांजर ; कलिंदर ; कानेदर ; वनेर .०श्वर सर - पु . लांब मानेचा बगळा , ' गीध गहरी कांडेसरें । ' - दावि २४४ . ( कांड + ईश्वर )०साबर न. निवडुंगाची एक जात , त्रिधारी किंवा चौधारी निवडुंग . ( यांच्या उलट पानसाबर .)०हुरा पु. ( कों .) काडाशेर , चिकाडा . कांडी असलेला शेर . Related Words कांडे discharging rod size stick trunci internode पानसाबर कांडेछेद pseudobulb waxy ढेस ढेसा लेंडओहळ लेंडवोहळ कांडें लेंडि लेंडिया त्रिकांड कारव कलिंदर कांड नळ नांगर दक्षिण नागर दु ति હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP