Dictionaries | References

उबग

   
Script: Devanagari
See also:  उबक

उबग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Weariness of; sense of irksomeness; impatience under. v धर. Ex. तरीं हें टाकूं नको व्रत ॥ उ0 न धरी मनांत ॥ Also उ0 न धरी मनांत ॥ बोलणें सत्य जाण हें ॥
Disgust or loathing. Ex. उबग न मानून निःशेष ॥ पचवून घाल मज आतां ॥.

उबग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Weariness of, sense of irksomeness, impatience under.

उबग     

ना.  उद्वेग , कंटाळा , त्रास , वीट ;
ना.  उमाळा , कीव , दयेचा पाझर , दुःखाचा आवेग ;
ना.  आळस , थकवा , निरुत्साह , मरगळ , शीण ;
ना.  किळस , घृणा , तिटकारा , तिरस्कार , शिसारी ,

उबग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गोष्टीच्या अतिरेकाने त्रस्त होण्याची क्रिया   Ex. मला ह्या कामाचा उबग आला आहे.
SYNONYM:
उबक
Wordnet:
bdबानाय
benবিরক্ত হওয়া
mniꯆꯣꯛꯊꯕ
nepदिक्क
oriକ୍ଳାନ୍ତ
See : वीट

उबग     

 पु. ( काव्य )
वांती ; ओकारी ; उमळ .
( ल . ) उमाळा ; दु : खाचा आवेग ; दयेचा पाझर ; कींव .
कंटाळा ; त्रास ; वीट ; उद्वेग . लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगु । - ज्ञा १३ . १९२ . उबग मानूनी तो वना जाय । मार्गी येऊनि त्या बोभाये । - मुआदि २ . ४४ . भागलिया आला उबग सहज । न धरितां काज आलें मनीं । - तुगा १८५५ . [ सं . उत + पच ; का . उब्बु ; उब्बिके = उमाळा ; वर येणें ; गु . उबक = वांती ; हिं . उबकना = ओकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP