Dictionaries | References

चुराडा

   
Script: Devanagari

चुराडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, smash.

चुराडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Shattered state. Fig. Prostration of strength.

चुराडा     

ना.  चक्काचूर , चकनाचूर , चुरा , चेंदामेंदा ;
ना.  चूर्ण , पीठ , पूड . भुगा , भुगी .

चुराडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  चुरडण्याने होणारे अगदी बारीक तुकडे   Ex. ते कपाट पडले तर डोक्याचा चुराडाच होईल.
See : सत्यानाश

चुराडा     

 पु. १ ( पदार्थ फुटून , तुटून त्याचा झालेला ) चकनाचूर ; चक्काचूर ; भुगा ; नाश ; खुर्दा ; खराबी . कालचक्रानें आजपर्यंत मोठमोठया राज्यांचा पार चुराडा झाला . - पाव्ह १० . २ ( ल . ० ( अति श्रमानें शरीरास आलेली ) ग्लानि ; थकवा ; शीण ; गळाठा ; उठवण . ३ ( मसलतीची ) नासाडी ; खराबी ; नाश . [ चुरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP