Dictionaries | References

भुसंडा

   
Script: Devanagari
See also:  भुसडा

भुसंडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v पाड or काढ g. of o. v पड-निघ-वास g. of s.

भुसंडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Rubbed and chafed. Fatigued and spent state.
भुसडा काढणें   To wear down (a man or beast) under hard working.

भुसंडा     

 पु. घासलेली , चोळवलेली , जीर्ण आणि झिजलेली , खोमललेली व चेंचलेली , दमलेली भागलेली स्थिति ( दांडग्या व बेपर्वा वागवणुकीखालीं वस्तूंची , जबर श्रमानें प्राण्यांची , शरिराची ); चुराडा ; पीठ ; पिट्टा . ( क्रि० पाडणें , काढणें , पडणें , निघणें , वासणें ). [ भूस हिं . ] भुसंडा खेळ - पु .
भुसडा पाडणारी वागवणूक ; नास , बिघाड होईल अशा तर्‍हेनें कामास लावणें ( प्राणी , वस्तु ). ( क्रि० खेळणें , करणें , लावणें , चालविणें ).
दांडगाईनें फेटाळणें ; तिरस्कारणें ( मुद्दा , मत ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP