|
पुन . आंत माती , कचरा मिसळलेला पदार्थ ( धान्य , साखर इ० ). धान्य इ० कांतून वेंचून काढलेला कचरा . ( ल . ) पूर्ण नाश . ( क्रि० करणें ). तेवीं पार्थ सैन्याचा केला मातेरा । - जै ८८ . ३५ . खराबी ; दुर्दशा ; धूळधाण ( वस्तु , काम , अन्न इ० कांची ). ( क्रि० करणें ). ह्या अर्थाकरितां माती , धूळ , पीठ चुराडा , राख इ० शब्द पहा . अप्रतिष्ठा . तुका म्हणे चोरा होय भूषण मातेरा । - तुगा ६२४ . - वि . माती , कचरा आंत मिसळलेला ( दाणा , पीठ , साखर इ० ). [ माती ]
|