Dictionaries | References

मातेराकातेरा

   
Script: Devanagari
See also:  मातेरा , मातेरें , मात्येरा , मात्येरें

मातेराकातेरा     

पुन .
आंत माती , कचरा मिसळलेला पदार्थ ( धान्य , साखर इ० ).
धान्य इ० कांतून वेंचून काढलेला कचरा .
( ल . ) पूर्ण नाश . ( क्रि० करणें ). तेवीं पार्थ सैन्याचा केला मातेरा । - जै ८८ . ३५ .
खराबी ; दुर्दशा ; धूळधाण ( वस्तु , काम , अन्न इ० कांची ). ( क्रि० करणें ). ह्या अर्थाकरितां माती , धूळ , पीठ चुराडा , राख इ० शब्द पहा .
अप्रतिष्ठा . तुका म्हणे चोरा होय भूषण मातेरा । - तुगा ६२४ . - वि . माती , कचरा आंत मिसळलेला ( दाणा , पीठ , साखर इ० ). [ माती ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP