Dictionaries | References उ उकड Script: Devanagari Meaning Related Words उकड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 boiled in preparation for मोदक, पोळी, and similar things. उ0 तिंबणें To knead rice after well soaking or wetting it.ukaḍa ad Asquat. v बस. उकड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Flour boiled in preparation for मोदक, &c.ad Asquat. उकड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. उकिडवा ; उकिरडा ; मांडी न घालतां . ( क्रि० बसणें ). म्हणौनि उकड बैसोनि . - पंच १ . ११ . स्त्री. मोदक वगैरे करण्याकरितां शिजवून केलेलें तांदूळ वगैरेंचे पीठ . ( क्रि० तिंबणें ): - वि . उकडलेला ; शिजविलेला . [ उकडणें ; सं . उत्क्कथ ]०आंबा उकडांबा - पु . पाडाचा आंबा उकडून तोंडीं लावण्यासाठीं करतात तो ; तो बरेच दिवस टिकावा म्हणून पाणखारांत घालून ठेवितात .०गरे पु. अव . गरे शिजवून उकडून भाजी करतात ती . फणस जून असला म्हणजे त्याची अशी भाजी करितात . - गृशि १ . २०४ .०पीठ न. तांदळाचें वगैरे उकडलेलें पीठ .०पेंडी स्त्री. ( ना . ) रव्याला फोडणी देऊन तयार केलेलें एक रुचकर खाद्य . [ तुल० का . उप्पिट्टु = खारा सांजा ]०पोळी स्त्री. उकडींत गव्हाच्या सांजाचें पुरण घालून केलेली पोळी .०रस्सा पु. मांस , हाडें वगैरेपासून तयार केलेला रस्सा . - गृशि २ . ४९ .०लोणचें न. उकडलेल्या लिंबांचें लोणचें , मिरच्या इ००हंडी स्त्री. पावटे , भुईमूग वगैरेंच्या ओल्या शेंगा एका मडक्यांत घालून तें पालथें भूईवर ठेवून त्यावर विस्तव पेटवून उकडतात ती .स्वैपाकांत भांडें उलटें करुन उकडण्याची एक पध्दत . उकडीचे मोदक - पु . अव . नारळाचा कीस काढून , त्यांत साखर घालून तें पुरण तांदळाच्या पिठाची उकड तयार करुन तिच्या पापडींत घालून उकडून तयार केलेला एक पदार्थ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP