Dictionaries | References

झुंजविणें

   
Script: Devanagari

झुंजविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To set or incite to fight. कण्या or दाणे टाकून कोंबडे झुंजविणें To be so fond of quarrels as to incur expense to effect them. 2 To kindle dissension in a body of people by making a common present.

झुंजविणें     

कण्या-दाणे टाकून कोंबडी झुंजविणें
स्‍वतःच्या पदरास खार लावूनहि लोकांस भांडावयास लावणें.
कलागत लावणें
फूट पाडणें
भांडण लावणें
कलहास प्रवृत्त करणें. कोंबडा पहा. ‘मद्रास मेल सारख्या दाणे टाकून कोंबडी झुंजवून मजा पाहणार्‍या पत्राने श्री. प्रकाशम्‌ व श्री. राजगोपाळचार्य यांचे परभारे भांडण लावून देणें, हे त्‍याला शोभण्यासारखे आहे.’ -केसरी ९-१२-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP