Dictionaries | References

खार

   { khārḥ }
Script: Devanagari

खार

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
 verb  बबेबा बोनाय सिन बायदिफोरा गैयि जानाय   Ex. सार्फजों जि सुब्ला दागो, सिन बायदिफोरा खारो
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
 verb  गाब, जोंख्लाबनाय बायदिफोरा मोस्लेर जानाय   Ex. सुगासेयावनो जिनि गाबा खारो
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  जोबोद थाब-थाबै आथिं थिखांनानै थांनाय   Ex. मावजिया एनजरखौ नुमारैनो बेनि फारसे खारो
CAUSATIVE:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
nepकुद्‍नु
urdدوڑنا , بھاگنا , لپکنا , جھپٹنا , اچکنا
 verb  बोहैथि गोनां जानाय   Ex. दैमायाव नाव खारगासिनो दं
HYPERNYMY:
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
Wordnet:
 verb  गाज्रिजानाय एबा जोबलांनाय एबा थायि   Ex. बियो फैब्ला आंहा ओंखाम उखैनायाबो खारो / मोब्लिब थांबाय
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
Wordnet:
kanಹೊರಟು ಹೋಗು
kasمۄکلُن , خَتم گَژُھن
panਚਲਾ ਜਾਣਾ
   see : जोबलां, थिर

खार

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

खार

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : खारट

खार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

खार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  salt; saltness.
  f  A squirrel. dew. Innings. rawness.
खार लावणें   sustain a loss or calamity; contract a stigma.

खार

 ना खराबी , तोटा , नुकसान ;
 ना मीठ , लवण , क्षार ;
 ना लोणच्यातील रस ;
 ना चानी .

खार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रकारचा झाडावर राहणारा प्राणी   Ex. सेतू बनवण्यासाठी खारीने रामाला मदत केली
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  लोणच्यातील द्रव पदार्थ   Ex. मला खार वाढ, फोड नको.
   see : तोटा, आम्लारी

खार

  स्त्री. एक जमावर ; चानी ; खडी . ( प्र . खार ) - पृ . सापाची एक जात .
  पु. लवण , मीठ ( खनिज , अथवा वनस्पतिजन्य , स्वाभाविक अथवा कृत्रिम ). संचळ , सैधव , सवागी , तुरटी इ० क्षारअघाडा , माठ , पोकळा . इ० वनस्पती जाळल्यांवर राहिलेली राख शिजवून तें खारवणी गाळुन त्यांची वाफ करुन काढलेला अशुद्ध क्षार . ३खारटपणा . ४ लोणच्यांतील द्रव पदार्थ . ' झोंबतो व्रणि जसाबहु खार .' - कमं २ . ५६ . ५ ( ल .) खरावी ; नुकसान ; तोटा . - स्त्री . १ आंब्याच्या मोहोर , वालाची फुलें इ० जळुन जाण्यासारखें अभ्रांतुन पाडणारें देव . खारी घूई . ( क्रि० येणें ; पडणें .) २ हवेंतील अतिशय गारवा ; घुई ; बादल हवा ( क्रि० सुटणें ; पडणें ; होणें .) ( खार ही वामळेपासुन भिन्न आहे , वामळ हिंवाळापावसाळा यामध्यें मोथा पाउस पडल्या नंतर पडते आणि खार पक्त हिंवाळ्यांतच पडते ). ३ क्षारापासुन येणारा ओलसरपणा , दमटपणा , लोणा ( भितीवर , जमिनीवर ). ४ खर ; पावसाच्या शेवटी संध्याकाळी आकाशांत दिसदिसणारें तांबडे ढग . ५ समुद्र हटवुन हटुण मिळालेली जमीन खारट ; खाजण . ६ खारी दलदल जमीन ; भाताची खारी , जमीन ७ ( ल .) तोटा ; नुकसान . - न . १ सुकविलेले खोर मासें . २ ( गो .) शेतास खत मिलण्यासाठी समुद्राचें किंवा खाडीचें शेतांत साठविलेलें पाणी . ०वि . खारट ; क्षारयुक्त . ( सं . क्षार ; प्रा . खार ) ( वाप्र .) ०खाणें -( ना .) द्वेष करणें ; पाण्यांत पाहणें . खारणें - अक्रि . क्षारयुक्त होणें ; क्षारानें विकृत होणें . ( जमीन , शेत ) लोणचें इ०च्या अंगी मीठ इ० चा क्षार मुरल्यामुळें त्यांनी क्षारसविशिष्ट होणें . - सक्रि क्षारयुक्त करणेम .
  स्त्री. लहान मुलांच्या दस्तापिंजर या खेळांतील एक संज्ञा शब्द . तीन अंक . - व्याज्ञा १ . १४२ .
०पाडणे   ( कों .) सम्द्राच्या भरतीखालील जमिनी शेतीच्या उपयोगी करणें .
०लावणे   पडणें - लावून घेणें . १ नुकसान होणें ; संकट येणे ; चट्टा बसणें ' आपल्या या शहाणपणामुळें आज आमच्या खिशाला चांगलाच खार लागला .' २ काळिमा येणें ; शिंतोडा उडणें .
०लावणें   नुकसानींत आणणें . सामाशब्द .
०कट वि.  खारट ; क्षारयुक्त २ ( ल .) खुनशी ; मत्सरी ; आकसखोर ( माणुस ).
०जमीन  स्त्री. क्षारयुक्त जमीन ; खारवट जमीन . खारगें - न . ( नंदभाषा ) मीठ ' खारग्याशिवाय कोणताहि पदार्थ गोड होत नाहीं .' खारट -' वि . क्षारयुक्त ' खारत खारआट मीठ , खारट घोट .' - अतिशय खारट . - न . खाजण . खारट तुरट - वि . १ थोडेंसे खारट व थोडेसें तुरट ; चवदार ; रुचकर ; स्वादिष्ट ( खाद्य ); २ थट्टेचें विनोदपर ; चुरचुरीत ( भाषण , निबंध ). ३ पाणीदार . निश्चित , दामदार ( कृत्य , वर्तन ) खारटाई - स्त्री . खारटपणा . खारटाण - वि . खारत जमीन . खारणी - स्त्री . ( क .) ( सोनारी ) क्षारांच्या साहायानें तयार केलेलें , चांदीत मिसळलेली नाहीं .'
०बट  स्त्री. खारीजमीन ; खाजन . - वि . खारट ( जमीन , शेत )
०वडा  पु. कुरड्या , घलौन राहिलेला जो चीक त्यांचे घातलेले सांडगें . वड्या .
०वणी  न. खारट पाणी .
०वांगी  स्त्री. खाजणांत होणारें वांग्यांचे झाद ; व त्यांचे फळ खारवांगे .
०संध  पु. ( सोनारी ) सळई धातुंना द्यावयाचा डाक ; क्षारमिश्रित कस्तुर . ( खार + सांधा )
०सळई   सोळी - स्त्री . खारसंध घोटण्याचा दगड . डांक देण्यासाठीं टाकणखार उगाळण्याची सहाण .
०सान  न. ( गो .) खारटपणा .

खार

   खार खाणें
   (ना.) द्वेष करणें
   पाण्यात पाहणें
   वैर मांडणें
   शत्रुत्‍व करणें

खार

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  त्यो द्रव जो क्षार या नुनको स्वादको हुन्छ   Ex. पसिना,आँसु आदि शरीरबाट निक्लिने द्रव हुन्
HYPONYMY:
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : क्षार

खार

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
खार  m. m. (ifc.[Pāṇ. 5-4, 101] ) a measure of grain (commonly खारि, = 18 द्रोणs or about 3 bushels; it is also reckoned at 1 1/2 शूर्प or 3 द्रोणs; also at 46 गौणीs or 4096 पलs, or at 4 द्रोणs), 46 Sch.">[Pāṇ. 2-3, 46] Sch. (°री, [Kāś.] )

खार

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
खारः [khārḥ] रिः [riḥ] री [rī]   रिः री f. A measure of grain equal to 16 droṇas. [ 4 मुष्टिs = 1 निष्टिका; 2 निष्टिकाs = 1 अष्टिका; 2 अष्टिकाs = 1 कुडव; 4 कुटवs = 1 प्रस्थ; 4 प्रस्थs = 1 आढकी; 4 आढकीs = 1 द्रोण; 16 or 2 द्रोणs = 1 खारी.] खारीशतसहस्रेण धान्यैनापूरितौ ततः [Parṇāl.4.73;] [Pt.4.26.]
-री   A scar.

खार

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
खार  mf.  (-रः-रिः or -री) A Khari, a measure of grain containing six- teen Dronas, or about three bushels: it is also reckoned at three or four Dronas; also at five Gonis, which is considered equal to 512 Ser's
  f.  (-री) A scar.
   E. खन् to dig, deriv. irr.
ROOTS:

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP