Dictionaries | References

धिरणे

   
Script: Devanagari

धिरणे     

अ.क्रि.  १ धीर , दम धरणे ; धिराने घेणे ; थांबणे , उतावळी किंवा घाई न करणे ; वाट पहाणे . तुम्ही जर वर्ष दोन वर्षे रुपयांस दम धिराल तर घेतो . पांचशे रुपयेपावेतो मला भलता कोण्ही धिरेल . २ ( सामा . ) थांबणे ; खोळंबणे . ३ ( राजा . ) वर्ज करणे ; टाळणे ; सोडणे ; वांचून राहणे ( मद्य , मांस , इ० ) [ धीर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP