Dictionaries | References

नवचंदरी म्हैस

   
Script: Devanagari

नवचंदरी म्हैस     

 स्त्री. ज्या म्हशीस चार पाय . एक डोळा , एक आंचूळ व तोंड , शेपटी आणि कपाळ ही पांढरी असतात अशी म्हैस . - नवाकाळ ७ . ३ . १९३४ . ( सं . नव + चंद्र )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP