Dictionaries | References

कावडतावड

   
Script: Devanagari
See also:  कावडथावड , कावडदावड

कावडतावड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for another; commutation. 2 Contriving or managing roguishly or cleverly; business-craft, policy, strategy, intrigue, finesse &c.

कावडतावड     

 स्त्री. १ ( चमत्कारिक शब्दरचना ) गिर्‍हाईक व दुकानदार यांच्यात पदर्थाच्या भावाविषयी चढ उताराची घासाघीस होऊन शेवटी ठरलेली किंमत , रक्कम , भाव ; अडचणींत आलेल्या व्यापार्‍याशीं त्याच्या सावकारांनी केलेली कर्जाची तडजोड अगर तोंडमिळवनी ; सरसारीची विभागणी ; प्रमाणशीर वाटणी ; अदलाबदल ( वस्तु , धंदा काम इ०ची ); एकदम दिलेली ठोकळ रक्कम . २ लुच्चेगिरीनें , धुर्तपणानें काम साधणें . ३ कामांतील शक्कल ; धुर्तता ; कावा ; खुबी . ४ खांजणीभांजणी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP