Dictionaries | References

खुबी

   
Script: Devanagari

खुबी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : चावी

खुबी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A small periwinkle, barnacle, sea-snail &c.

खुबी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Comeliness; particular excellence. A sea-snail, or its shell.

खुबी     

ना.  इंगित , कळ , खोच , गोम , मख्खी , मर्म , युक्ती , रहस्य , वैशिष्टय ;
ना.  कसब , चातुर्य , डावपेच , शक्कल .

खुबी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वैशिष्ट्य

खुबी     

 स्त्री. लहान मासा ; शिंप . खुंबडी व खुबा अर्थ ३ पहा .
 स्त्री. १ नीटनेटकेपणा ; चकपकपणा ; छब ; रम्यता ; चांगलेपणा . २ वैशिष्टय ; विशिष्ट गुण ; उत्कृष्टता ; ध्यानांत ठेवण्यांजोगें चिन्ह ( स्वभावाचें , प्राण्याचें , एखाद्या कारागिराच्या कामाचें ). ३ रहस्य ; तात्पर्य ; मर्म ; खोंच ; मक्खी ( एखाद्या गोष्टींतील ). ( फा . खुब = सुंदर ) ०दार - वि . १ सुरेख ; नामी ; मोहक ; छनदार ; उमदा ; मजेदार . २ युक्तिप्रगुतीचें ; कौशल्ययुक्त .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP