Dictionaries | References ग गोम Script: Devanagari Meaning Related Words गोम बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun गोबारै आगान खोख्लैनायनि सोदोब Ex. सिखावा बिगोमानि गोम आथिंनि सोदोब खोनानै खारलाङो ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmখোজৰ শ্্ব্দ benপদধ্বনি kasدرۄپھ malകനത്ത കാലടി ശബ്ദം mniꯗꯪ꯭ꯗꯪ oriଦୁମଦୁମ ପାଦଶବ୍ଦ tamகாலடிசத்தம் telధమక్మనే పాద ధ్వని urdدھمک , آہٹ See : रिंखां गोम प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 गोम n. शंभु का पुत्र । गोम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun झाडाच्या खांदयां पसून भायर सरपी चिकट द्रव Ex. गोम कागद चिकटावपाक उपेगी पडटा HYPONYMY:टिरिपिटीन गुगूळ ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दीख खळWordnet:asmআঠা bdआथा benআঠা gujગુંદર hinगोंद kanಗೋಂದು kasگونٛد malപശ marडिंक mniꯒꯣꯝ nepखोटो oriଅଠା panਗੂੰਦ sanवृक्षनिर्यासः tamகோந்து telబంక urdگوند , سریش , ضمع noun एक चिकचिकीत चिकटावपाचो पदार्थ Ex. तो गोमान आपलें पिंजिल्लें पुस्तक चिकटायता ATTRIBUTES:द्रव चिकचिकीत ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खळ गमWordnet:asmআঠা kasگونٛد nepआँठा urdگوند See : गोठाल्ल गोम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , is amongst the auspicious marks: again, if on the head, it is inauspicious. See अशुभचिन्हें. गोम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A sort of centipede. A defect, fault, a blemish. An interwoven stripe or a border to a Dhotar &c. गोम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खुबी , गूढतत्त्व , मर्म , रहस्य ;ना. दोष , बिंग , व्यंग . गोम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पुष्कळ पाय असलेला एक किडा Ex. गोम चावल्यास संपूर्ण अंगाला आग होते व सूज येते ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घोणWordnet:asmচেলা bdखेरेनदाइ gujકાનખજૂરો hinकनखजूरा kanಶತಪದಿ kasكَنہٕ ۂپِنۍ kokवागोणी malപഴുതാര mniꯅꯥꯆꯟ nepकनसुत्लो oriତେନ୍ତୁଳିଆ ବିଛା panਕਨਖਜੂਰਾ sanकर्णकीटी tamபூரான் telకాళ్ళజెర్రి urdکنکھجورا , See : इंगित गोम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पुष्कळ पायांचा एक किडा ; गोंब ; घोण . गोमीस पाय बहुत , एक पाय मोडला तरी उणें पडत नाहीं . - भाब ८२ . २ घोडयाच्या ७२ खोडीं पैकीं एक ; शेपटीकडे रोंख असलेल्या परतलेल्या केसांची रेघ , भोंवरा . अशुभचिन्ह - लक्षण पहा . ३ सरळ केसांची गोमाकार रषा ; डोक्याकडील रोखाची असलेली गोम . ही शुभ मानतात . पण डोक्यावर असेल तर अशुभ . ४ ( ल . ) दोष ; ऐब ; व्यंग ; खोड ; गुणामध्यें एखादी उणीव . ५ लुगडें , धोतर इ० च्या कांठांतील गोमेसारखा वाण ; किनारींतील गोमेसारखी नक्षी . ६ खुबी ; मर्म ; सार ; गुह्य . [ प्रा . दे . गोमी ; का . गोंबे = शाखा ] म्ह० गोमेचे पाय तिला भारी नसतात . सामाशब्द - पु. ( गो . ) गोंद . [ पोर्तु ; तुल० इं . गम ]०चिवळ पुन . दोन फाटयांच्या शेपटीची काळसर चिमणी .०पठाडी स्त्री. १ मोठी गोम . २ ( ल . ) मोठा दोष ; मुख्य मर्म , खुबी . गोमीकांठ - पु . गोमेसारखी वीण असलेला वस्त्राचा कांठ . गोमीकांठी - वि . गोमीच्या विणीचें कांठ असलेलें ( लुगडें , धोतर इ० ). गोम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गोभीस पाय बहुत, एक पाय मोडला तर उणें पडत नाहींगोमेचे दोन पाय कमी झाले म्हणून ती लंगडी होत नाहींगोमीला पुष्कळ पाय असतात व त्यांतील एखादा तुटला तरी तिला चालण्याची अडचण पडत नाही, त्याप्रमाणें एखाद्या मनुष्याजवळ मनुष्यबळ पुष्कळ असेल तर त्यांतील काही कमी पडले तरी त्याचे कार्य अडत नाही. किंवा एखाद्यास पुष्कळ युक्त्या माहीत असतील तर त्यांतील एखादुसरी फसली तरी त्याचे अडत नाही. -भाब ८२. -पामो ४०. गोम Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 गोम r. 10th cl. (गोमयति) To smear, to anoint. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP