Dictionaries | References

गुगूळ

   
Script: Devanagari
See also:  गुगुळ , गुग्गुळ , गुग्गूल

गुगूळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाचें गोम परमळा खातीर जळयतात अशें एक कांट्यांचें झाड   Ex. गुगुळाचें गोम खूब उपेगाक पडटा
MERO COMPONENT OBJECT:
गुगूळ
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  जाचें गोम परमळा खातीर जळयतात अशें एक कांट्यांचें झाड   Ex. ताणे पसर्‍या वेल्यान गुगूळ आनी उद विकतो हाडलो
ATTRIBUTES:
HOLO COMPONENT OBJECT:
गुगूळ
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

गुगूळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A fragrant gum-bdellium.

गुगूळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

गुगूळ

   एक कांटेरी झाड . याच्या चिकाचा धूप करितात . हा सुगंधी असतो . हें झाड औषधी आहे . २ गुगुळाचा चीक ; धूप . जैं घे फुलागंधाचा गुगुळु । - ज्ञा १७ . २९८ . [ सं . गुग्गुलु ; हिं . गुगल ; गु . गुगुल ; ते . गुग्गिल ; सिं . गुगुरु ] म्ह० घे गुग्गळ दे प्रसाद = थोडें देऊन फार मिळावें अशी अपेक्षा धरणें . गुगळ काढणें - क्रि . ( माण . ) १ भदें काढणें . २ लग्नांत फुटक्या मडक्यांत विस्तव घालून नवर्‍या मुलाच्या व त्याच्या आईच्या डोक्यावर देऊन त्यानीं नाचत देवास जाणें . [ गुग्गुळ + काढणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP