Dictionaries | References ग गुग्गुळ Script: Devanagari See also: गुगुळ , गुगूळ , गुग्गूल Meaning Related Words गुग्गुळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रकारचे काटेरी झाड ज्याच्या चिकाचा धूप करतात. Ex. गुग्गुळाचा गोंद खूप उपयोगी असतो. ATTRIBUTES:काटेरी MERO COMPONENT OBJECT:गुग्गुळ ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गुगुळ गुगूळWordnet:gujગૂગળ hinगुग्गुल kanಗುಗ್ಗುಳ kokगुगूळ malഗുല്ഗുലു oriଗୁଗ୍ଗୁଳ panਗੁੱਗਲ tamகுங்குலியம் telగుగ్గిలం urdگگل noun गुग्गुळाच्या झाडाचा गोंद Ex. गुग्गुळ हा सुगंधी असतो व ह्याला धुपासारखे वापरतात. ATTRIBUTES:सुवासिक HOLO COMPONENT OBJECT:गुग्गुळ ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগুগ্গুল malഗുലുഗുലു panਗੁੱਗਲ sanश्रीवासः telగుగ్గిలం urdگگل , گوگل गुग्गुळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गुग्गुळ काढणें पहा . लिंगाइत लोकांत विवाहापुर्वी करावयाचा एक विधि . दोन शेगड्यामध्यें विस्तव घेऊन मिरवणुक काढतात व नंतर त्या फोडून टाकतात . - लविसो १६३ .१ एक कांटेरी झाड . याच्या चिकाचा धूप करितात . हा सुगंधी असतो . हें झाड औषधी आहे . २ गुगुळाचा चीक ; धूप . जैं घे फुलागंधाचा गुगुळु । - ज्ञा १७ . २९८ . [ सं . गुग्गुलु ; हिं . गुगल ; गु . गुगुल ; ते . गुग्गिल ; सिं . गुगुरु ] म्ह० घे गुग्गळ दे प्रसाद = थोडें देऊन फार मिळावें अशी अपेक्षा धरणें . गुगळ काढणें - क्रि . ( माण . ) १ भदें काढणें . २ लग्नांत फुटक्या मडक्यांत विस्तव घालून नवर्या मुलाच्या व त्याच्या आईच्या डोक्यावर देऊन त्यानीं नाचत देवास जाणें . [ गुग्गुळ + काढणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP