Dictionaries | References

सोमीगोमी

   
Script: Devanagari

सोमीगोमी     

 पु. ( बायकी खेळ ) फुगडीप्रमाणें दमछाकीचा , दोघींनी खेळण्याचा खेळ . नेसत्या लुगड्याच्या पदराची दोन्ही टोकें दोन हातांत धरुन , पदर पाठीकडून डोक्यावरुन पुढें आणून उभे राहून डावे उजवे बाजूस ; नाचत नाचत लवावयाचें व तोंडानें सोट मी , गोट मीछानी , मथ्थुली। असें म्हणावयार्चे . [ गोम द्विज .]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP