Dictionaries | References

कांतणें

   
Script: Devanagari
See also:  कातणें

कांतणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; to emaciate.
   . Ex. त्यानें मजवर or मजविषयीं फारसें कातलें. 5 To harass, worry, vex, weary. Ex. तुका म्हणे रांडे नावडे भूषण ॥ कांतलें जें श्वान पाठीं लागे ॥. कांतून पिंजून काढणें To make or effect with great toil and pains.

कांतणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   spin. To form on the turning lathe, to turn. contrive or devise. crimple the edges (of cakes).
 v i   wear away through attrition. To emaciate.

कांतणें

 अ.क्रि.  ( कों .) १ कांचणें ; घर्षणानें झिजणें ; कमी होणें . २ दुखणें , त्रास वगैरेनें कावणें ; क्षीण होणें . ( सं . कृत )
 उ.क्रि.  चाती , रहाट वगैरेवर सुत काढणें . २ चर कावर धरुन विशिष्ट गोलाकार देणें . ३ करंज्या वगैरेचे कांठ कांतण्यानें कापणें . ४ ( ल .) ( खोडी किंवा दुष्कृत्य करण्याबद्दल ) शक्कल लढविणें , युक्ति काढणें . त्यानें मजवर - विषयीं फारसें कातलें । ' ५ छळणें ; गोंजणें ; बेजार करणें ; पाठीस लागणें ; पिलणें . ' काय कातलें भगवंता वेळेवेळा । ' - ऐपो १४२ . ६ ( गो .) नारळ खवणें . ७ जुंपणें . ' जेथ गरुडाचिये जावाळियचे । कांतलें चार्‍ही । ' - ज्ञा . १ . १३८ . ' उच्चेश्रवयाचिऐ जाव्ळिके । कातळं साब्राअणीएं । ' ०शिशु ९३६ . ८ पिसाळणें . ' कांतलेंसे श्वान । तैसें दिशा हिंडे मन । - तुगा २९०० . ९ ( जरतार ) पीळ देणें ; वळणें ( सं . कृत ) कातून पिंजणें - काढणें - पुष्कळ श्रम घेऊन तयार करणें ; नांवरुपास आणणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP