Dictionaries | References

कसब

   
Script: Devanagari

कसब     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : हुशारी

कसब     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Skill, cleverness, expertness, conversancy in any art. 3 The trade of a courtesan, putanism, harlotry. 4 A wily scheme, a stratagem, artifice, device. 5 m Fine-drawn silver wire.

कसब     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A business. Accomplishment. Skill. A device.
 m  Fine-drawn silver wire.

कसब     

ना.  करामत , चातुर्य , नैपुण्य , हातोटी , हुन्नर हुषारी ;
ना.  कावा , युक्ती , शक्कल , हिकमत .

कसब     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कला, प्रावीण्य

कसब     

 न. १ धंदा ; व्यापार ; काम ; उद्योग ; कला . ' कसबे व व्यापार होई ' - शालोपयोगी नीति ११८ . २ चातुर्य ; हुषारी ; कोणत्याहि कलेंत नैपुण्य ; करामत ( लिहिणें , घोड्यावर बसणें ; पोहणे यांमधील ). ' शिपाईगिरीचें कसब जेथें , तेथें लिहिण्याचे कसब मनसब्याचे उणें असतें . - खरे ६ . २६५६ . ३ वेश्येचा धंदा ; शरीरविक्रय . ४ हिकमत ; कावा ; शक्कल ( लबाडीची ). ५ रुप्याची बारीक तार ; ( सोनेरी रुपेरी ) कलाबुत . ( अर . कस्व )
०चिट्ठी  स्त्री. वेश्येला आपला धंदा चालविण्याबद्दल दिलेला परवाना , पत्र .
०चोर  पु. अप्रामाणिकपणानें काम करणारा ; चुकारतट्टू ; आपलें कौशल्य पुरतें खर्च न करणारा ; सुमारवट काम करणारा ;
०चोरी  स्त्री. १ कसबाची चोरी ; फसवाफसवी ; लबाडी ; कपटानें किंवा लुच्चेगिरीनें पूर्ण कौशल्य न दाखविणें . २ सोनार , कुळकर्णी , वाणी वगैरेलोक आपल्या धंद्यातील कौशल्यानें दुसर्‍याशीं जो लबाडी करतात ती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP