Dictionaries | References ज जलद { jalada } Script: Devanagari Meaning Related Words जलद Puranic Encyclopaedia | English English Rate this meaning Thank you! 👍 JALADA A mountain in Śāka island. The famous country known as Kumudottaravarṣa is near this mountain. [M.B. Bhīṣma Parva, Chapter 11, Stanza 25] . जलद हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : बादल जलद प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 जलद n. अत्रिकुल का गोत्रकार । जलद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Quick, smart, active, fleet. 2 Rapid of operation, active--medicines &c.: inflammable or excitable--gunpowder, a temper. जलद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Quick, fleet, active, smart. जलद मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. घाई . झटपट , त्वरेने , ताबडतोब , पटपट , भरभर , लगबग , लवकर , शीघ्र , सत्वर . जलद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb वेगाने आणि कमी वेळेत Ex. ह्या औषधांमुळे फळांची वाढ जलद होते. adjective वेगवान आणि कमी वेळ लागतो असे Ex. माणसांच्या वा जनावरांच्या हालचालींची जलद रेखाटने ह्या वहीत करणे फायद्याचे ठरते. adjective वेगात चालणारा Ex. ही जलद गाडी दादरवर थांबणार नाही. MODIFIES NOUN:गोष्ट क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmত্বৰিত bdगोख्रै benত্বরিত gujઝડપી hinत्वरित kanತ್ವರಿತ kasتیز nepत्वरित panਤੇਜ sanद्रुत telవేగమైన urdتیزرفتار adjective वेगात चालणारा वा ज्याला वेग आहे असा Ex. तो जलद गतीने त्याच्या इच्छित स्थळी निघाला होता. MODIFIES NOUN:काम ONTOLOGY:गतिसूचक (Speed) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:वेगवान द्रुतWordnet:asmতীব্র hinद्रुत kanವೇಗ kokवेगान malദ്രുതഗതിയില് oriଦ୍ରୁତ panਜਲਦੀ ਤੁਰਨ ਵਾਲਾ sanद्रुत tamஅதிவேக telవేగం urdتیز , اڑنا , adjective ज्यात जलदपणा आहे किंवा जलद गतीने फेकणारा Ex. झहीर खान हा एक जलद गोलंदाज आहे. MODIFIES NOUN:व्यक्ती गोष्ट ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:benফাস্ট(দ্রুত) বোলার kanವೇಗದ ಬೌಲರ್ tamவேகமான telప్రసిద్దమైన urdتیز , تیز رفتار adjective जलद गतीने टाकलेला Ex. त्या गोलंदाजाच्या जलद चेंडूला सर्व फलंदाज घाबरतात. HYPONYMY:विज्ञान ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)See : ढग, लगेच, वेगाने जलद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. शीघ्र ; लवकर ; त्वरेनें . - वि . १ चपळ ; हुशार . २ लवकर काम करणारें , गुण देणारें ( औषध ). ३ भडकणारा ; लवकर उडणारा ; ज्वालाग्राही ( स्वभाव , बंदुकीची दारू ). [ अर . जलद ]०कलम स्त्री. झपाटयानें लिहिणें , लिहिण्याचें कसब , लेखणी . - वि . जलदकलमी पहा .०कलमी वि. झपाटयानें लिहिणारा ; कलमबहाद्दर .०तिताला ( ताल ) तिलवाडा शब्द पहा . जलदी - स्त्री . त्वरा ; घाई ; गडबड ; चपलता . जलदीस आतां किंमत आहे . - रा १९ . ५२ . - क्रिवि . त्वरेनें . जलद . [ फा . जलदी ] जलदाई - स्त्री . चपळता ; घाई . रखुमाई , भली केलि जलदाई , कंबर शेकली ( मोडली ) । जलद A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जल—द m. m. ‘water-giver’, a (rain-) cloud, [MBh. iii, 1638] ; [R. iii] ; [Suśr.] &c. ROOTS:जल दthe ocean, [Gal.] Cyperus rotundus, [L.] N. of a prince,[VP. ii, 4, 60] of a वर्ष in शाक-द्वीप, ib.जल—द m. m. pl.N. of a school of the [AV.] ; [Caraṇ.] ROOTS:जल दजल—द n. n.v.l. for -जq.v. ROOTS:जल द जलद Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जलद mfn. (-दः-दा-दं) Giving or shedding water. m. (-दः)1. A cloud.2. A fragrant grass, (Cyperus rotundus.)E. जल water, and द what gives. जलं ददाति दा-क . ROOTS:जल द जलं ददाति दा-क . Related Words जलद जलद यंत्रचलित नौका हाताचा जलद जलद गोलंदाज speedy موٹَر بوٹَن ہُنٛد جُھنڈ দ্রুতগামী মোটরচালিত নৌকা ତୀବ୍ର ବେଗରେ ଚାଲୁଥିବା ଯନ୍ତ୍ରଚାଳିତ ନୌକା શીઘ્રગામી મોટર નૌકા ਤੇਜ਼ ਰਫਤਾਰ ਮੋਟਰ ਕਿਸਤੀ वेगान चलपी मोटरबोट शीघ्रगामी मोटर नौका fast rapid cloud sprint express delivery पाय उचलणें quick-breaking foam जल्लद rapid eye movement hasten घरंडा नेहारा rem sleep खोर्याने पैसा ओढणें अवचितें झंझावाती धावरीमुंगी द्रुतगती खुट्ट घायाघाया घोगा विकंपित (जेथें) नगार्याची घाई, तेथे टिमकीचें काई झिन्न चौडचाल जलदपङ्क्ति जलदसंहति जलदाभ जवी दम लागणें चालूक निहूळ झुरमुर तडक तराफा apace कामाचा जड उन्हारी घोडयाच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें वाढळ वाढाळ वाढाळू हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें भडदिनीं भडदिशीं भद भददिनीं भददिशीं जलदागम जलदाशन द्रृतगतीमार्ग अकालजलदोदय घाईने वर चढतो, तो त्वरित खालीं येतो वाभळ जेथे नगार्याची घाई, तेथे टिमकी तुझें काई झणझणां दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें भडकण भडकन भडकर राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा भुराटा पायांचा पारवा जमिनीवर पाय नसणें जलधरमाला धावपळ चरणे चलाक पंजाबमेल सुरु करणें तरारां सक्का सथाउं सथावां दडदड दडदडां तरतरा logistic curve अविलंब आकाशतले तारेहि मोजावयाचे आणि वाटहि चालावयाची खुखु इंगरेजी उगद उडत्या पांखरांची शेटां मोजप (गो.) उडत्या पांखराची पिसें (पराशेटे) मोजणारा घाईच्या कामाला नाकेदाराची पोटपूजा घोडे मारणें बिचबा जूद जोतपात Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP