Dictionaries | References

घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो

   
Script: Devanagari

घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो     

जो मनुष्‍य कोणतीहि गोष्‍ट उतावळीने करतो त्‍यास पुढे नुकसान सोसण्याची पाळी येते. फार जलद व अयोग्‍य मार्गाने वैभव मिळविल्‍यास ते शाश्र्वत राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP