Dictionaries | References
श्र

श्रीच्या मागोमाग ग येतो

   
Script: Devanagari

श्रीच्या मागोमाग ग येतो

   श्रीगणेशा ० यामध्यें श्री नंतर ग हें अक्षर असतें. यावर कोटी करुन श्री म्हणजे लक्ष्मी आल्यानंतर ग म्हणजे गर्व येतो. द्रव्य मिळालें कीं गर्व वाढतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP