Dictionaries | References आ आगळ बुध वाणिया, पाछळ बुध बामणिया Script: Devanagari Meaning Related Words आगळ बुध वाणिया, पाछळ बुध बामणिया मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गु.) आगळ पहा.(गो.) वाण्यांना आधी अक्कल सुचते तर ब्राह्मणांना कार्य झाल्यावर मागाहून सुचते. वाण्यांची दूर दृष्टि ब्राह्मणांना नसते. ‘‘विद्येसंबंधी प्रत्येक गोष्टींत दक्षिणी लोकांचे पाऊल पुढे असून इतरांचे मागे असे, ती स्थिति बदलून आमचे गुजराथी बंधू ‘आगळ बुध०’ ही म्हण खरी करूं पाहत आहेत.’’ -निबंधचंद्रिका. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP