Dictionaries | References

संबोखणें

   
Script: Devanagari

संबोखणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To call to. Ex. जैसी तान्ह्य पासीं निजमाय ॥ संबोखिताहे निजप्रीतीं ॥.

संबोखणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
(Poetry.) To call to.

संबोखणें     

अ.क्रि.  १ हांक मारणें ; पुकारणें . मग श्रीकृष्णें संबोखून । सावध केलें पार्थासी । - पांप्र . २ समजूत करणें ; शांतवन करणें ; आश्वासन देणें . येणें परी जननी जनकां । संबोखीत पुत्र निकां । - गुच ३० . ५६ . मग ते रावणें संबोखिली । - रावि १४ . १३७ . [ सं सम् ‍ + बुध ]
स.क्रि.  १ सांत्वन करणें ; समजावणें . येऊनी केव्हां भेटी द्याल । संमोखाल मज आतां । - निगा २१६ . राधा संबोखिली प्रीति आलंगून । - तुगा १२१ . २ हांक मारणें . [ सं . सम् ‍ + बुध् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP