Dictionaries | References

अंतर्वर्ती

   
Script: Devanagari

अंतर्वर्ती     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : भीतरी, मध्यवर्ती

अंतर्वर्ती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Lying within.

अंतर्वर्ती     

वि.  आंत असलेला , मध्यस्थित , समाविष्ट ;
वि.  गौण .

अंतर्वर्ती     

वि.  १ आंत असलेला ; मध्यास्थित ; समाविष्ट ; आकळीत . ' परि महेशें सुर्याहाती । दिधली तेजाची सुती । तया भासा अंतर्वातीं । जगचि केलें । ' - अमृ १० . २ . २ गौण ( प्रह .) याच्या उलट बहिर्वर्ती . बुध आणि शुक्र ह्यांस अंतर्वर्ती ग्रह म्हणतात , कारण ह्यांच्या कक्षा पृथ्वी आणि सुर्य ह्माच्यांमध्यें आहेत . ( सं . अंतर + वृत )

अंतर्वर्ती     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : आन्तरिक

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP