Dictionaries | References

उमज

   
Script: Devanagari

उमज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An understanding of; apprehension of in the judgment; impression or view regarding. Ex. पाप करूं नये म्हणून म्हटलें तस्मात् पापानें नाश होतो असा उ0 पडतो; also पंचायतीं पडला उ0 ॥ त्यानीं लज्जा रक्षिली ॥ 2 Understanding, sense, power of apprehending.

उमज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An understanding of, apprehension of. Power of apprehending.

उमज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : बुद्धी

उमज     

 पु. 
समज ; समजूत ; बोध ; ज्ञान ; उमग . तुम्ही बहु भले मला उमज होय ऐसे कथा . - केका १०० . उमज पडला भीमसेना ॥ - मुआदि २९ . १०५ . पाप करुं नये म्हणून म्हटलें तस्मात पापानें नाश होतो असा उमज पडतो .
आकलनशक्ति ; शहाणपणा ; अक्कल कासवीचे परी पाहें दृष्टीं मज । विज्ञानी उमज दावुनियां ॥ - तुगा १०८० . ( क्रि० दाखविणें ; दावणें ; देणें ).
( कु . ) पहिली नांगरणी ; नांगरणीचे जे उमज , दुरो , तास , अडास हे चार प्रकार त्यांपैकीं पहिला प्रकार . [ सं . उद + मज्ज ]
०समज  स्त्री. वरवर ; सामान्य समजूत , ज्ञान ( पक्कें नव्हे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP