Dictionaries | References

अक्कलेचे अमीर, सांगितली मेथी आणली कोथिंबीर

   
Script: Devanagari

अक्कलेचे अमीर, सांगितली मेथी आणली कोथिंबीर     

मेथी आणावयास सांगितली असतां जो कोथिंबीर आणतो त्याची अक्कल किती असणार? यावरून बेअक्कली माणसाबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP