Dictionaries | References

मेंदू

   
Script: Devanagari

मेंदू

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खड्ड्या भितरलो मोव भाग   Ex. अपघातांत ताचो मेंदू फुटलो
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

मेंदू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

मेंदू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  marrow. Brains. mingled blood and pus.

मेंदू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  डोक्याच्या आतील भाग   Ex. मेंदूची रचना फारच गुंतागुतीची आहे.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

मेंदू

  पु. 
   ( अस्थि , मांस यांतील ) सारभूत अंश ; मज्जा ; अंग ठेचलें असतां त्यांतून मांसासारखा निघणारा अंश .
   मगज ; ज्ञानतंतुजाल .
   ( ल . ) बुद्धि ; अक्कल .
   ( ल . ) नासल्यामुळें मऊ व स्त्रवणार्‍या स्थितीप्रत पोचलेलें फळ , मांस इ० ; बागुरडा , विंचू , खेकडा इ० प्राणी चिरडल्यानें त्याचा होणारा लगदा .
   रक्तपू यांचें मिश्रण . ( फोड , गळूं , इ० तून स्त्रवणारें ). [ सं . मेद ]
०निघणें   वासणें बाहेर पडणें - ( श्रमामुळें ) टेकीस येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP