Dictionaries | References

डोके

   
Script: Devanagari

डोके     

ना.  उत्तमांग , टकुरे , डोचके , डोसके , मस्तक , माथा , मुंडके , मुंडी , शिर , शीर्ष .

डोके     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग   Ex. त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते. / तुझे टाळके फिरले आहे का?
MERO PORTION MASS:
टक्कल
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मस्तक डोई शिर टकुरे टाळके मूर्धा
Wordnet:
gujમાથું
hinसिर
kanತಲೆ
kasکَلہٕ
malതല
nepटाउको
oriମୁଣ୍ଡ
panਸਿਰ
sanशीर्षम्
tamதலை
telతల
urdسر , کھوپڑی , چندیا , راس
See : मस्तक

डोके     

 न. १ सर्वअर्थी डोई पहा . २ बुद्धि ; विचारशक्ति ; ( क्रि० चालणे ). ३ लक्ष ; गति . ४ ( ल . ) अग्रभाग ; वरचा भाग ; टवका ; टाळू ; उंचवट्याचा भाग . ५ नांगराचा एक भाग . [ ] म्ह ० डोके की फोके ( खोके ). वाक्प्रचार व सामाशब्द यांसाठी डोई पहा .
०असणे   अक्कल असणे .
०उठव्या   हट्टी ; त्रासदायक ; कटकट्या ( भिकारी ).
०कूट  न. ( ना . ) माथेफोड .
०खरडणे   तासणे अकुशलपणाने हजामत करणे .
०बाज वि.  हुशार ; कल्पक .
०भडकणे   त्वेष , चीड येणे ; अत्याचारी बनणे ; रक्त तापणे . या अनत्याचारी चळवळीत कुणाचेहि डोके भडकू देता कामा नये . - के २७ . ५ . ३० . डोक्याचा पु . ( को . ) न्हावी . डोईचा पहा . एक राजा सलो तेच्या डोक्यांत सले शिंग .... ते डोक्याच्याला उमगले - लोक २ . २८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP