Dictionaries | References

उखळांत डोके असणें

   
Script: Devanagari

उखळांत डोके असणें

   अत्यंत भयंकर स्थितीत असणें. उखळांत असलेल्या वस्तूवर मुसळाचे घाव पडतात
   त्याप्रमाणे संकटाच्या धास्तीत असल्या वेळी म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP