Dictionaries | References स सुजीचें मोठेपण काय कामाचें Script: Devanagari Meaning Related Words सुजीचें मोठेपण काय कामाचें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शक्ति वाढून अंग मोठे व्हावें, नुसतें अंग सुजून जाड होण्याचा कांहीं उपयोग नाहींत्याप्रमाणें ज्यापासून अधिक पीडा होणार असा मोठेपणा कांहीं उपयोगाचा नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP